9158750500 info@itakop.com

The Latest News

9
Dec

Procedure for Live IT Forum Program Management

Part 1: prior to event 1. Decide on speakers for part 1 and part2, date and venue. 2. Confirm with the speakers and their topics of presentation. 3. Mention charges for part 1 speaker as Rs500 for Hall and Rs500 for projector, and to arrange Tea/Biscuits. Speaker may arrange for his own projector, if he …

7
Oct

Kolhapur: The emerging hotspot on IT highway

Kolhapur: The emerging hotspot on IT highway Samrat Phadnis, TNN | Oct 6, 2013, 01.10 AM IST KOLHAPUR: The city, known for fuelling fortunes from the region’s lush sugarcane fields, is set to get a new identity. The civic administration is currently drafting a proposal to allot five acres of land for developing an Information …

30
Sep

केपीआय

“तू जर घरी येऊन झोपाच काढणार असशील तर उद्यापासून सरळ सिटी बस किंवा सायकल वापर. तुझा अभ्यासाचा वेळ वाचावा म्हणून तुला टू व्हीलर घेऊन दिली. वाचलेला वेळा झोपेत वाया जाणार असेल तर फुकट पेट्रोल खर्च तरी नको.” बारावीच्या महत्वाच्या वर्षात अभ्यासाने, एकंदरीत टेन्शनने काही सुधरायचे बंद झाल्यामुळे म्हणा अथवा धावपळीचा थकवा वाढत असल्याने म्हणा,  घरी …

23
Sep

प्रोसेस

“आधी सारी स्कूल बॅग रिकामी करायची, मग टाइम टेबल पहायचे, कोणते विषय आहेत ते पहायचे, त्या विषयांची पुस्तके आणि वह्या स्कूल बॅग मध्ये भरायची, जे विषय नाहीत त्यांची वह्या पुस्तके कप्प्यात नीट लाऊन ठेवायची. झाले.” तिसरीतली माझी मुलगी रोज तिची स्कूल बॅग शाळेला जायच्या आदल्या दिवशी कशी तयार ठेवतेय ते सांगत होती. “आदल्या दिवशी स्कूल …

18
Sep

आयटीतला देशीवाद

पाश्चिमात्य देशातील विविध मोठ्या कंपन्या त्यांचे आयटीशी संबंधित कामे भारतासारख्या देशांत आऊटसोर्स करत असतात. ही कामे मिळवणाऱ्या मोठ्या कंपन्या आज देशात आहे, हे झाले इंटरनॅशनल मार्केट. ह्या कामासाठी मिळणारे मानधन डॉलर्स मध्ये असते. ह्या डॉलर्स मुळे देशाची परकीय गंगाजळी वाढते ह्या कारणासाठी ह्या कंपन्यांना सरकारच्या अनेक सवलतींचा फायदाही मिळतो. हि बाहेरील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आयटी प्रोजेक्ट्स …

16
Sep

इआरपी आणि कर्ताकरविता

“खरे आहे, एकट्याने हे सगळे उभे करताना कमीत कमी कागदी घोडे नाचतील अशा सिस्टम्स सेट करण्याकडे  आपला कल असतो. कारण मग ह्या डॉक्यूमेंटेशन मध्येच गुंतून पडू आणि इतर महत्वाच्या कामाला वेळ देता येणार नाही असे वाट्त असते.’ चाळीशीतला, धंद्यात उतरलेल्या पहिल्याच पिढीतला, गेल्या पंधरा / वीस वर्षातील आर्थिक धोरणांचा फायदा घेऊन भरभराटीला आलेल्या, २०० कोटीच्या …

9
Sep

इआरपी – गार्बेज इन गार्बेज आउट

‘अरे तेरा टन सोने जर माझ्या स्टॉक मध्ये असते तर इथे बसून गावाची हमाली केलीच नसती, सारे सोडून गेलो असतो कोठे तरी एषोआरामात राहायला…’ इलेक्ट्रोनिक्स वस्तूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या केबल कनेक्टर्सना आतून सोन्याचे पाणी लाऊन देणाऱ्या एका कारखानदाराचा खेळकर रिमार्क साऱ्यांनाच हसवून गेला. त्याच्याकडे  मोठ्या मेहनतीने सेट करून घेतलेल्या इआरपी मधून आलेल्या पहिल्याच स्टॉक रिपोर्ट मध्ये …

1
Sep

इआरपी – ERP

“बाबा आपण घरात इआरपी बसवली असती तर रोज टीव्ही पाहण्याचा परीक्षेत मार्क पडण्यावर किती प्रभाव पडतो याची परफेक्ट माहिती मिळाली असती ? “ इआरपी म्हणजे काय हे त्याने विचारल्यावर त्याला मी जे काही सांगितले त्यानंतर त्याचा आलेला हा प्रश्न ! नेमका कितीवेळ टीव्ही पहिला किंवा कॉम्पुटर गेम्स खेळले तर चालु शकेल हे बहुदा त्याला त्या …

26
Aug

लाइव्ह आयटी फोरम

“तुमच्या कडच्या जुन्या कॅसेट्सवरील गाणी सीडीवर, डीव्हीडीवर अगदी सहज तुम्ही घेऊ शकता” आयटी असोसिएशन्च्या मासिक लाइव्ह आयटी फोरम मध्ये आमचा सुरवातीपासुनचा साथीदार मंदार पेटकर आपल्या कंपनी बाबत सादरीकरण करताना सांगत होता.‘त्यासाठी काय करायचे ?’ या प्रश्नावर ‘ काही नाही जुन्या कॅसेट्सचे ते खोके घेऊन माझ्याकडे यायचे’ असे अगदी सहज उत्तर त्याने दिले. वयाच्या एका टप्प्यात …

19
Aug

Passwords

‘त्याच्या घरातल्या सगळ्यांची पूर्ण नावे, जन्मतारखा, टोपणनावे गोळा करायची, कुत्रे मांजर पोपट असले काही जर पाळलेले असेल तर त्याचेही नाव टोपण नाव घ्यायचे,  अत्यंत जवळच्या, ‘स्पेशल’ मित्र मंडळींची अशीच सारी माहित गोळा करायची व ती या प्रोग्राम मध्ये भरायची. बस. झाले काम. उरलेले सारे काम हा प्रोग्रामच करतो.’ कोणताही पासवर्ड क्रॅक/रिमूव करून देणारा अशी ओळख …

Page 1 of 2